पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक रामहरी जाधव (वय 18, रा. गोडाव...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक रामहरी जाधव (वय 18, रा. गोडावून गल्ली, जामखेड) हा 27 जून रोजी रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास मित्रांसह बीड कॉर्नर परिसरात मिरवणुकीत बँजोसमोर नाचत होता. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर शाम अंकुश राजगुरु याने फिर्यादीला शिवीगाळ करत गर्दीबाहेर ओढले व खिशातील लहान कटरने पाठीवर वार करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर सौर...
Создать своё на Doitong
Бесплатный старт · Генерация видео и картинок с ИИ за секунды